स्मॉल स्क्रिनवरील इमली या मालिकेला कामी कलावधीत लोकप्रिय मिळाली.... मालिकेमधील आदित्य ही मध्यवर्ती भूमिका गश्मीर महाजनी साकारत आहे...या मालिकेतील एका स्टंट दृश्याचे चित्रीकरण करताना गश्मीर महाजनी जखमी झाला आहे.... गश्मीरच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे.या मालिकेतील असलेले सगळे स्टंट तो स्वतःच करतो... याआधी देखील त्याने कित्येक स्टंट केले आहेत.....
#lokmatfilmy #marathientertainmentnews #GashmeerMahajani
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber